बीड शहरात डेंग्यूचे 100 रुग्ण; नगर पालिकेने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी – सलीम जहाँगीर
1 min read
स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे By MahaTimes ऑनलाइन | शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ...
